Tarun Bharat

सातारा : धावपटू अलमास मुलाणी यांचे कार्य प्रेरणादायक

सातारा / प्रतिनिधी :

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून धावपटू अलमास मुलाणी यांनी मिळविलेले यश जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी प्रेरणादायक असल्याचे मत कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दादासाहेब सरकाळे यांनी व्यक्त केले.

72 कि.मी सायकलिंग यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या शिक्षक संघाच्या मार्गदर्शक शाबिरा मुल्ला, दादासाहेब सरकाळे यांनी अलमास मुलाणी यांचा सत्कार करुन त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रविण घाडगे यांनी केले. स्वागत वैशाली मतकर यांनी केले. अरुण घोरपडे यांनी आभार मानले.

यावेळी संतोष जगताप, निर्मला जगदाळे, शाबिरा मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी शिक्षक संघाच्या  महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वाती चव्हाण, प्रगती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

वयाच्या 28 व्या वर्षी चोरीचे शतक पूर्ण

Patil_p

जलसंधारणासाठी १० कोटींचा निधी, शेती सिंचन योजनांना होणार फायदा – आ. मकरंद पाटील

Archana Banage

सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्त 831 नागरिकांना डिस्चार्ज

Archana Banage

सातारा जिल्ह्यात आज 208 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Archana Banage

जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या हालचाली

datta jadhav

वळसे येथे महामार्गावर थरारक अपघात, भरधाव स्विफ्टने तीन दुचाकींना उडवले

Archana Banage