Tarun Bharat

सातारा नगरपालिकेत हाणामारी

प्रतिनिधी / सातारा


येथील नगरपालिकेच्या बांधकाम विभागात अभियंत्यांच्या समोरच दुपारी 12 वाजता ढिशुंम ढिशुंम झाली. या घटनेची शहरात लगेच वार्ता पसरली. पालिकेच्या एका ठेकेदाराची आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांच्यात ही फायटिंग झाली. नरेंद्र पाटील यांनी आपली कैफियत सी ई ओ शंकर गोरे यांच्याकडे मांडली. याची नोंद पोलिसात झाली नव्हती. मात्र, अगोदरच पालिका भ्रष्टाचार प्रकरणाने गाजत असताना पुन्हा नव्याने फायटिंगचा प्रकार घडला आहे.

Related Stories

सातारकरांची चिंता वाढतेय; जिल्ह्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage

कोरोनाची धास्ती : नागपूरमधील निर्बंध 31 मार्चपर्यंत कायम : नितीन राऊत

Tousif Mujawar

राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन – मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

सातारा : वाईचे 208 भाजी विक्रेते अँटीजेन टेस्टमध्ये आले निगेटिव्ह

Archana Banage

कोरोना : नागपूरमध्ये दिवसभरात 6,956 नवे बाधित; 79 मृत्यू

Tousif Mujawar

वंदूर येथे घरफोडीतील ऐवज संबंधित महिलेला परत

Archana Banage