Tarun Bharat

सातारा पंचायत समिती सभापतींच्या केबिनची रंगरंगोटी

सातारा / प्रतिनिधी : 

सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या केबिनच्या रंगरंगोटीचे काम गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू आहे. तसेच जिल्हा परिषदेत शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या केबिनची रंगरंगोटी करण्यात आली. 

कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्या केबिन बाहेर जुन्या खुर्च्या तशाच आहेत. लॉकडाऊन पूर्वी त्यांच्या ही केबिनची दुरुस्ती करण्यात आली. अगदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या बंगल्यावर नूतनीकरण करण्यात आले.

Related Stories

शहरात ‘मास्क’ विना फिरणाऱयांवर कारवाई

Patil_p

सहा नगरपंचायतींसाठी उद्या इच्छूकांच्या मुलाखती

datta jadhav

सातारा : अखेर वारणानगर ‘कोरोनामुक्त’, ते पाच ही अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

सातारा : गणेश भक्तांचा ऑनलाईन मार्केटकडे ओढा

Archana Banage

खुनातील आरोपीकडून दोन पिस्टल, काडतूस जप्त

Patil_p

शहरात पाणी गळती काढण्याच्या कामाला वेग

Patil_p