Tarun Bharat

सातारा : पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मटक्याची टपरी हटवली

Advertisements

प्रतिनिधी / सातारा : 

राजवाडा मंडई परिसरात राजकीय वरदहस्ताने मटक्याची टपरी सुरू होती. पालिकेच्या जागेत असलेल्या या टपरीची तक्रार मुख्याधिकारी बापट यांच्याकडे येताच अतिक्रमण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कारवाई करुन टपरीच उचलून आणली. त्यामुळे मटका घेणाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसत होते. 

राजवाडा परिसरात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी मटका बुकी हाताहाताच्या अंतरावर  पहायला मिळतात. काहीजण राजकीय वरदहस्ताने पालिकेच्या जागेत या टपऱ्या चालवतात. अशाच एका मटका फंटरने टपरी टाकल्याची तक्रार पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करुन टपरी हटवली. 

Related Stories

तक्रारदाराची नगरविकास विभागाच्या सचिवांकडे तक्रार

Patil_p

सातारा : खाजगी प्रवासी वाहनांची चाके थांबली

Abhijeet Shinde

सातारा : युवकांनी गावाचा लौकिक वाढवावा

datta jadhav

तळबीडकर कन्येचा अमेरिकेत ट्रेकींग करताना मृत्यू

Patil_p

सातारा : महामार्गावर वाहन चालवताना चालकांनी नियमांचे पालन करावे : सपोनि रघुनाथ कळके

Abhijeet Shinde

पोक्सोतंर्गत एकास 10 वर्ष सक्तमजुरी

Patil_p
error: Content is protected !!