Tarun Bharat

सातारा : पोवई नाका येथे शहीद जवानांना श्रद्धांजली

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

भारतीय जनता पार्टी, महिला मोर्च्या सातारा शहर तर्फे आज दि. ७ जुलै २०२० रोजी पोवई नाका सातारा येथे सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चीनचा निषेध करण्यात आला.

यावेळी भारत माता की जय, चिनी वस्तूवर बहिष्कार स्वदेशीचा अंगीकार, वंदे मातरम, लाल गुलामी छोड के बोलो बोलो वंदे मातरम, या घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्च्या जिल्हाध्यक्ष कविताताई कचरे, सातारा शहराध्यक्ष विकासजी गोसावी, सुवर्णाताई पाटील मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात महिला मोर्च्या अध्यक्ष रिना भणगे, सातारा शहर मनीषा पांडे, चिटणीस वैशाली टंकसाळे, नजमा बागवान, माजी अध्यक्ष निर्मलाताई पाटील, माजी तालुका अध्यक्ष स्मिता निकम, कूंजा खंदारे, अंजली कन्नूर, हेमांगी जोशी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related Stories

दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात भित्तिपत्रके ; १५ जणांना अटक

Abhijeet Shinde

सातारा, कराडसह पाच तालुके हॉटस्पॉट

Patil_p

राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये इच्छूकांच्या याद्या तयार; पण जागेचा तिढा कायम

datta jadhav

हातकणंगले: पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल

Abhijeet Shinde

Satara; आज पासून कोयनेचे दरवाजे साडे चार फुटांनी उघडणार..!

Abhijeet Khandekar

भाजपकडून सत्यजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Sumit Tambekar
error: Content is protected !!