Tarun Bharat

सातारा : फुटके तळे येथे वृद्धेची आत्महत्या

Advertisements


सातारा / प्रतिनिधी

येथील फुटक्या तळ्यात शारदा कामत (वय 76, शनिवार पेठ, सातारा) यांनी उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. तळ्यात मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास येताच नगरसेवक धनंजय जांभळे, आकाश बनपट्टे, संदीप साळुंखे, कमलाकर भोंडे, नितीन गुजर यांच्यासह स्थानिकांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून दुपारी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

कराडला 3 लाख नागरीकांचे लसिकरण

Amit Kulkarni

अभियांत्रिकी प्रशासकीय सेवेत साताऱ्याच्या अम्रीता कायगुडे

datta jadhav

विजेमुळे सातारकरांना आर्थीक फटका

Patil_p

किश्त फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा

Patil_p

आसू येथे 15 लाखांचा ऐवज चोरी

datta jadhav

71 गावच्या पाणी योजनेसाठी 50 कोटींचा निधी

datta jadhav
error: Content is protected !!