Tarun Bharat

सातारा : मसूरच्या तलाठयासह त्याच्या स्वीय सहाय्यकास 2 हजारांची लाच स्वीकारताना अटक


उंब्रज / प्रतिनिधी:


मसूर(ता. कराड) येथील जमिनीचा सातबारा उतारा व सर्च रिपोर्टसाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मसूरच्या तलाठ्यासह त्याच्या स्वीय सहाय्यकास लाच लुचपत विभागाचे पथकाने जेरबंद केले. निलेश सुरेश प्रभुणे (वय45,रा.मलकापूर, ता. कराड)असे तलाठ्याचे तर रविकिरण अशोक वाघमारे(वय27, रा.मसूर)अशी दोघांची नावे आहेत. ही कारवाई दि.28 रोजी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के, पो.ना .राजे, काटकर, येवले,भोसले, अडागळे यांनी केली आहे.

Related Stories

1जून पासुन सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन त्वरीत रद्द करावा

Patil_p

सातारा : पाटण तालुक्यात दोन खडी क्रशर सील, तहसीलदारांची धडक कारवाई

Archana Banage

सातारा शहर स्वच्छ सर्व्हेक्षण फीडबॅक नोंदणीमध्ये जोर

Patil_p

अखेर त्या कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या

Patil_p

चेन स्नॅचिंग करणाऱया तिघांना अटक

Patil_p

नागठाणे गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला भोसकले

Patil_p