Tarun Bharat

सातारा येथील दोन रुग्णांचा सारीने मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

61 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 6 जण दाखल

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 मे रोजी रात्री उशिरा 8 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन जणांचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे (सारी) मृत्यु झाला असून संशयित म्हणून त्यांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत उर्वरित सहा जणांच्या घशातील नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 असे एकूण 61 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.

Related Stories

ठाण्यातील भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

Rohan_P

पत्रकारांसाठी कोविड केअर सेंटर, वैद्यकीय उपचार वेळेवर मिळावेत

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणार ; १२ आमदारांच्या यादीच्या चर्चेची शक्यता

Abhijeet Shinde

साताऱयात फळविक्रेत्यांमध्ये राडा अन् तरुणांचा हैदोस

Patil_p

जिल्हय़ात अंमली पदार्थाचा पुरवठा!युवापिढी बरबाद

Amit Kulkarni

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात मागील 24 तासात 519 मृत्यू; 62,097 नवे रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!