Tarun Bharat

सातारा येथे महाविकास आघाडीचा जल्लोष

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. अरुण लाड आणि जयंत आसगवकर यांचा विजय झाल्याच्या जल्लोष राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेत करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष संमिद्राताई जाधव, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, रजनी पवार, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील 141 संशयितांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

विद्यानगरला ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थांचा गोंधळ

Patil_p

सातारा : अन्यथा पालिकेसमोर आंदोलन छेडू

Abhijeet Shinde

आज ग्रामपंचायतीचे मतदान

Patil_p

कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाण्यासाठीच्या सर्व अडचणी संपल्या

Omkar B

पोलिसांनो हिम्मत असेल तर मटक्यावर धाड टाका

Patil_p
error: Content is protected !!