Tarun Bharat

सातारा : लाच लुचपथच्या जाळ्यात वजन काट्याचे दोन अधिकारी

प्रतिनिधी / सातारा

कंपनीच्या उत्पादनावर त्रुटी असल्याचे दाखवून 10 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या वजन काटे विभागातल्या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांची नावे निरीक्षक, वर्ग-२ लहू उत्तम कुटे (रा.प्लॉट नं. 59 युनिट नंबर 2, अंबाई डिफेन्स कॉलनी,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), क्षेत्र सहायक, वर्ग-३ चंद्रकांत राजाराम जाधव (रा. आंबेगाव ता.कडेगाव जि.सांगली) अशी आहेत.

ही कारवाई लाच लुचपथचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक अशोक शिर्के, पो.ना.राजे, पोशि काटकर, भोसले यांनी केली आहे.

Related Stories

मेडिकल कॉलेजसाठी जिल्हा बँकेचा हातभार

Patil_p

थेट ऍक्शन मोडवर टिम गुन्हे प्रकटीकरण

Patil_p

पालिका शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

Patil_p

पवारांनी कुठं लंगोट शिवला ते सांगावं

Patil_p

जिल्ह्यात सरासरी 18.3 मि.मी. पाऊस

datta jadhav

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाबाबत आदेश जारी

Archana Banage
error: Content is protected !!