Tarun Bharat

सातारा : वाठार किरोलीच्या सुपुत्राचे एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्तुंग यश


वाठार किरोली / वार्ताहर


वाठार किरोली ता. कोरेगाव येथील संकेत गोरखनाथ राऊत याने लिगाडे पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन् स कराड येथे १२ वी परीक्षेत ९२%, जी मेन्स मध्ये ९१% आणि आता एमएचटी-सीईटी परीक्षेत ९८.५१% मार्क मिळवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचे अभिनंदन सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड , कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासो गायकवाड, सरपंच सविता गुजले, उपसरपंच पोपट गायकवाड , चेअरमन मोहन खिलारे, व्हाईस चेअरमन कृष्णत गायकवाड आणि ग्रामस्थांनी केले .

Related Stories

सातारच्या ’घोडा’ चित्रपटाचा स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मान

Patil_p

पत्रकारांसाठी कोविड केअर सेंटर, वैद्यकीय उपचार वेळेवर मिळावेत

Archana Banage

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Archana Banage

मटका खुलेआम; कारवाई फक्त जुगार अड्डयांवरच

datta jadhav

वारसदारांच्या नोकरीचा मार्ग झाला मोकळा

Patil_p

KOLHAPUR AIRPORT- आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाची अंमलबजावणी

Rahul Gadkar