Tarun Bharat

सातारा : शिक्षक बँकेच्या मासिक सभेचा रात्रीस खेळ चाले

प्रतिनिधी / सातारा

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या मासिक सभेत पुस्तके गुरुजींच्या संचालकांनीच उपसूचना मांडून सुरुवातीपासून विरोध करायला सुरुवात केली. चेअरमन राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा रात्री 8.30वाजता सुरू झाली.

रात्री साडे दहा वाजले तरी गलका सुरू असल्याने लागूनच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निवासस्थान असल्याने अखेर सातारा पोलिसांना येऊन शांततेत मासिक सभा घेण्याची सूचना करावी लागली. व्याजदर कमी करण्याचा मुद्दा मंजूर करावा यासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना अनेकदा विनंती करावी लागली. पण सत्ताधारी गटातीलच संचालकांनी उपसूचना मांडल्याने सभा रात्री उशिरा तहकूब करण्यात आली.

Related Stories

साताऱ्यात महिलेचे मंगळसूत्र लांबवले

datta jadhav

Kolhapur : विद्यापीठ निवडणुकीत चुरशीने मतदान

Abhijeet Khandekar

आंदोलनाच्या रेट्यामुळेच निवृत कामगारांच्या पदरात 5.67 कोटी

datta jadhav

Satara : अनावधानाने बंदुकीतून सुटली गोळी; एक जखमी

Abhijeet Khandekar

मुरूडमध्ये कासवाच्या पिल्लांचे जलार्पण

Amit Kulkarni

ट्राफिक जामची सातारी जुगाड

Patil_p