Tarun Bharat

सातारा : सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

Advertisements

वाठार किरोली / वार्ताहर : 

राज्य शासनाने स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मान्यता दिली आहे. गेले वर्षभर विविध कारणांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. डिसेंबर २०२० अखेर मुदतवाढ संपल्यानंतर सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, राज्य शासनाने १६ जानेवारी २०२१ ला पुन्हा मार्च २०२१ पर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या.

याबाबत काही संस्थांनी न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे शासनाने स्थगित प्रक्रिया पुन्हा सुरू केली असून, कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

तीन पानी जुगार खेळणारे सातजण ताब्यात

Patil_p

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाच्या रिक्त जागेची दि.21रोजी निवड

Patil_p

खासदार उदयनराजे यांनी शूरवीरांना केले अभिवादन

Archana Banage

डॉ. राजेंद्र सरकाळे पुरस्काराने सन्मानित !

Patil_p

बापट साहेब, ’तुम्हीच नारळ फोडा’

Patil_p

वृद्ध महिलेचे 30 हजार रूपये रिक्षातून लंपास

Patil_p
error: Content is protected !!