Tarun Bharat

सातारा : सांबरवाडीच्या डोंगराला वणवा

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

सांबरवाडी येथील डोंगराला मंगळवारी रात्री वणवा लागला. त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. या वणव्याची माहिती सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश शहा, उमेश खंडूझोडे, शंकर सकटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Related Stories

कोरोनामुक्तीमुळे यात्रांचा उत्साह वाढला

datta jadhav

नागठाणेत शौचालयातील मैला थेट ओढ्यात, कारवाईची मागणी

Abhijeet Shinde

साताऱ्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुण-तरुणीचा मृत्यू

datta jadhav

धुमाळसारखे विकृत अधिकारी कशाला पोसलेत?

Amit Kulkarni

सातारा : काट्याच्या फेसात आढळले बेवारस अर्भक

datta jadhav

आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ही ‘आर्मी’ सज्ज

datta jadhav
error: Content is protected !!