Tarun Bharat

सातारा सैनिक स्कूल सीबीएससी दहावीचा निकाल १०० टक्के ‌

प्रतिनिधी / सातारा

सातारा सीबीएससीचा निकाल नुकताच लागला असून या वर्षीही इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. एकूण 99 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होते ते सर्व चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले.

शिवम सिसोदिया 483(96.6) टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर आदित्य जाधव 481(96.2) टक्के द्वितीय क्रमांक प्रत्यूष रुपनवर 477(95.4) टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे प्रशासन अधिकारी लेफ्टन करणार प्रमोद पाटील उपप्राचार्य विंग कमांडर बी लक्ष्मीकांत वरिष्ठ शिक्षक गेही सर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व या विद्यार्थ्यांना या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Stories

‘त्या’ तक्रारीनंतर पालिकेने आणली सुसूत्रता

datta jadhav

आदी कडक शब्दात ‘डोस’ नंतर मायेचा ‘डोस’

Archana Banage

सातारा : बिबट्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

Archana Banage

सातारा : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांची सुटका करण्यासाठी ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’तर्फे जनजागृती सुरू

Archana Banage

पाचगणीत वीज पडून अश्वाचा मृत्यू

datta jadhav

जिल्हा बँकेची प्रारूप यादी प्रसिद्ध

datta jadhav