Tarun Bharat

सातारा : हॉकर्स संघटनेचा उद्या मेळावा

सातारा / प्रतिनिधी :   

जिल्हा हॉकर्स संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा साताऱ्यातील हुतात्मा स्मारक येथे उद्या (दि. 18) रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास हॉकर्स संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी पवार, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील हॉकर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास हजर रहावे, असे आवाहन सातारा हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.  

Related Stories

“कोण म्हणते देत नाय,आमच्याच नावाचा सातबारा हातात घेतल्याशिवाय उठणार नाय”

Archana Banage

जाचहाट प्रकरणी पोलीस अधिकायाविरुद्ध गुन्हा

Patil_p

तुमचा इतिहास चोर म्हणून लिहला जाईल

Patil_p

रेशनचे धान्य काळ्या बाजाराने विकत घेणायाना अटक करा:बाळासाहेब शिंदे

Patil_p

दारूने केला घात ; डोक्यात दगड घालून युवकाचा खुन

Archana Banage

कराड शहरात 34 मायक्रो कंटेनमेंट झोन

Amit Kulkarni