Tarun Bharat

सातारा : 661 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 628 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा / प्रतिनिधी:

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 661 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 628 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
628 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 47, कराड 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 20, कोरेगाव 77, वाई 40, खंडाळा 74, रायगांव 68, पानमळेवाडी 49, मायणी 16, महाबळेश्वर 10, दहिवडी 27, म्हसवड 25, तळमावले 35 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 124 असे एकूण 628 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने — 151093
एकूण बाधित — 39445
घरी सोडण्यात आलेले — 30753
मृत्यू — 1251
उपचारार्थ रुग्ण — 7441

Related Stories

सातारा : नागठाण्यात युवकांकडून कासवास जीवदान

Archana Banage

मॉर्निंग वॉकच्या वृद्धांना लुबाडणारे दोघे गजाआड

Patil_p

लाडक्या बाप्पांना दिला निरोप

Patil_p

सीईओंच्या रडारवर माध्यमिक, प्राथमिक शिक्षण, समाजकल्याण

Patil_p

शिक्षण क्षेत्रातील तंत्रस्नेही नवदुर्गा सुरेखा वायदंडे

datta jadhav

सातारा : जगतापवाडीत पिण्याच्या पाण्यात अळ्या

Archana Banage