Tarun Bharat

सातार्डा येथील रहिवासी आणि वृत्तपत्र विक्रेते अनंत पेडणेकर यांचे निधन

सावंतवाडी / प्रतिनिधी-

सातार्डा तरचावडा येथील रहिवासी आणि तरुण भारत वृत्तपत्र विक्रेते अनंत अर्जुन पेडणेकर (वय ७२) यांचे सोमवारी सायंकाळी ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेली पंचवीस वर्षे त्यांनी तरुण भारत वृत्तपत्र खरोखरी देऊन सेवा केली होती त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Related Stories

विलवडेचे सुभाष दळवी यांना डी. टेक पदवी

Anuja Kudatarkar

तेंडोली येथील डंपर व्यावसायिकाची आत्महत्या

NIKHIL_N

तुतारी एक्स्पेस आजपासून 5 अतिरिक्त डब्यांची धावणार

Kalyani Amanagi

एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही; संजय राऊतांचा राणेंना टोला

Archana Banage

आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त

NIKHIL_N

किल्ला बनवणे स्पर्धेला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद ; स्पर्धेचा निकाल जाहीर

Anuja Kudatarkar