Tarun Bharat

सातार्‍यात आज नवे चार कोरोना बाधित रुग्ण

Advertisements

विलगीकरणातील 2 पुरुष तर, कोरोना केअर सेंटर मधील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/सातारा

सातारा येथील बाधिताचे निकट सहवासीत म्हणून विलगीकरणात दाखल असलेले दोघे वय वर्षे 40 आणि 47 यांचे आणि मुंबई वरून प्रवास करून आलेला कोरेगाव तालुक्यातील एक 29 वर्षीय युवक 11 तारखे पासून कोरोना केअर सेंटर मध्ये होता. या तिघांचे अहवाल हे कारोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

29 वर्षीय युवक विनापरवानगी मुंबई येथून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 128 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्णांची संख्या 65 आहे. तर कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण 61 असून कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

Related Stories

सोलापूर : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणाऱ्या सहायक कामगार आयुक्त व डॉक्टरवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

स्पर्धेचा सुकाणू पंचाच्या हातात

datta jadhav

बँक अकाऊंटची माहिती घेऊन दोन लाखाला गंडा

Patil_p

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे अशक्य : देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

उद्धव ठाकरे राज्याला उद्ध्वस्त करायला निघालेत – नारायण राणे

Abhijeet Shinde

आदिवासी भागातील प्रश्नावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी ; आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांवर सुधीर मुनगंटीवार आक्रमक

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!