Tarun Bharat

सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड बजाव आंदोलन

जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांनी बँड वाजून आपल्या मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष

प्रतिनिधी / सातारा

राज्यात कोरोनाचे प्रादुर्भाव झाले आणि 22 मार्चपासून आज अखेर परिस्थिती बिकट होत चालली आहे, मार्च ते जुलै या काळात बँड व बेंजो व्यावसायिकांनी ज्या सुपाऱ्या घेतल्या होत्या त्या रद्द झाल्या, ऍडव्हान्स पैसे ही परत करावे लागले, आज 7 महिने झाले आमचा व्यवसाय ठप्प आहे.

सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड बजाव आंदोलन

जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांनी बँड वाजून आपल्या मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्षतबरेज बागवान / साताराराज्यात कोरोनाचे प्रादुर्भाव झाले आणि 22 मार्चपासून आज अखेर परिस्थिती बिकट होत चालली आहे, मार्च ते जुलै या काळात बँड व बेंजो व्यावसायिकांनी ज्या सुपाऱ्या घेतल्या होत्या त्या रद्द झाल्या, ऍडव्हान्स पैसे ही परत करावे लागले, आज 7 महिने झाले आमचा व्यवसाय ठप्प आहे.या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या अनेक कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगायचे कसे, आम्हाला आमचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी आणि शासन नियमाप्रमाणे डिस्टन्स पळून व्यवसाय करू पण आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी सातारा जिल्हा बँड वादक असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदना द्वारे करण्यात आली. तदपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅंड वाजवून हे आंदोलन करण्यात आले.

Posted by Tarun Bharat Daily on Monday, September 7, 2020
बँड वाजून आपल्या मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष

या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या अनेक कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगायचे कसे, आम्हाला आमचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी आणि शासन नियमाप्रमाणे डिस्टन्स पळून व्यवसाय करू पण आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी सातारा जिल्हा बँड वादक असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदना द्वारे करण्यात आली. तदपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅंड वाजवून हे आंदोलन करण्यात आले.

Related Stories

शेरे स्टेशनवर पाण्याची बोंबाबोंब

datta jadhav

महामार्गावरील चर्चा बेतली जीवावर!

Patil_p

ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू

Patil_p

झेडपीच्या शाळेची पोरं शिकणार स्मार्ट टीव्हीवर

datta jadhav

महाबळेश्वरमध्ये कार खड्डयात कोसळून दोन जखमी

datta jadhav

“ठाकरे-पवार हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”

Archana Banage
error: Content is protected !!