Tarun Bharat

सातारा जिल्ह्यातील १९९ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित तर ४ बाधितांचा मृत्यू

सातारा/प्रतिनिधी

जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 199 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

4 बाधितांचा मृत्यु
क्रांतीतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोडोली ता. सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील घारळेवाडी येथील 65 वर्षीय महिला, व शेणगाव ता. कराड येथील 72 वर्षीय महिला यांचा तसेच मंगळवार पेठ, कराड येथील 84 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात असे एकूण 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने
31662
एकूण बाधित 5378
घरी सोडण्यात आलेले 2493
मृत्यू 167
उपचारार्थ रुग्ण 2718

Related Stories

दिलासादायक : महाराष्ट्रात एका दिवसात 26,408 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

नागपूर-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस 11 मे पर्यंत रद्द

Archana Banage

सातारा पालिकेची प्रभाग रचना रद्द

Patil_p

शहरात शाहुपुरी, खेड, सदरबाजार हॉटस्पॉट

Patil_p

निपाणी-देवगड राज्यमार्गावर ट्रकचालकाचा खुन

Abhijeet Khandekar

पर्यावरण संतुलन साधून उर्जेची गरज भागविणे आवश्यक, कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के यांचे प्रतिपादन

Kalyani Amanagi