Tarun Bharat

साताऱ्यात अग्निशमन बंब धावू शकत नाही

प्रतिनिधी / सातारा : 

सातारा शहरात अग्निशमन दलाच्या गाडीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. सोमवारी सकाळी जंगी वाडा परिसरातूनपुढे ही निर्जंतुकरणाची फवारणी केली जात असताना कोल्हटकर आळीमध्ये भुयारी गटर योजनेच्या खोदलेल्या चरीत या गाडीचे चाक अडकले. ही गाडी अडकल्याने निर्जंतुकीकरण मोहिम थांबली गेली. क्रेन आणून अडकलेली अग्निशमनची गाडी काढण्याचा प्रयत्न सुरु होता.  

Related Stories

सातारा : अपहरणप्रकरणी शेखर गोरेंसह 6 जणांवर गुन्हा

datta jadhav

कराडला 3 लाख नागरीकांचे लसिकरण

Amit Kulkarni

साताऱ्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम

Archana Banage

प्रँकफिन इन्स्टिटयूट निघाले बोगस

Patil_p

राजधानीत शाही मिरवणूक

Patil_p

अंबेच्या जागरास जिह्यात प्रारंभ

Patil_p