Tarun Bharat

साताऱ्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गाजर वाटप

सातारा / प्रतिनिधी : 

साताऱ्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपावर वाहनधारकांना गाजर वाटप करण्यात आले. सततच्या वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला  आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पेट्रोल दरवाढीचा निषेध करत सातारकरांनी पोवई नाक्यावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल भरून बाहेर पडणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी  वाहनधारकांना गाजर वाटप केले. वाढलेले इंधनाचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी हे अनोखी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

Related Stories

शहर पोलिसांचे तीन जुगार अडय़ावर छापे

Patil_p

साताऱयात कालव्यात पडून दुचाकीस्वार ठार

Patil_p

सातारा जिल्ह्यातील सात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

datta jadhav

उदयनराजे-रामराजेंच्यात तह..!

Patil_p

कास रोडवरील अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांनी ठोकले टाळे

Archana Banage

कराडात महिला चोरांची टोळी गजाआड

Amit Kulkarni