Tarun Bharat

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

ऑनलाईन टीम / सातारा : 

सातारा जिल्ह्यात आज सकाळी 9.16 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.

Related Stories

देहरादून : क्वारंटाइन असलेल्या युवकाची आत्महत्या

Tousif Mujawar

जो उमदेपणा भाजपने दाखवला; तो आता मविआने दाखवावा

datta jadhav

महाराष्ट्र स्कुटर्समध्ये इथेनॉलवर चालणार्‍या दुचाकीचे उत्पादन सुरु करा

Archana Banage

1 मे पासून महाराष्ट्रात लसीकरण शक्य नाही : राजेश टोपे यांची माहिती

Tousif Mujawar

KCET प्रवेशपत्र २०२१ जारी, kea.kar.nic.in वर उपलब्ध

Archana Banage

साताऱयात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

Patil_p