Tarun Bharat

साताऱ्यात सध्याच्या निर्बंधात 1 जून पर्यंत वाढ

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढतच आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोख्याण्यासाठी सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध दिनांक 1 जून रोजी सकाळी 7.00 वा. पर्यंत वाढविण्यात आले आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवाविरोध दर्शविल्यास संबंधितां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा
2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अनुसार तसेच भरतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Related Stories

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा

Patil_p

सातारा : कास तलाव ओव्हरप्लो, सांडव्यावरून वाहू लागले पाणी

Abhijeet Shinde

सातारा : माजगावच्या महिला पोलिसाचा मुख्यमंत्र्यांकडून गोैरव

datta jadhav

बाधितवाढ मंदावली, कोरोनामुक्तीचा वेग वाढला

Patil_p

जिल्हा परिषदेत बैठकांचा धडाका

datta jadhav

जिल्हय़ातील शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी सुरू

Patil_p
error: Content is protected !!