Tarun Bharat

सानिया मिर्झाचे पहिले जेतेपद

Advertisements

वृत्तसंस्था/ ओस्ट्रेव्हा

डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या ओस्ट्रेव्हा खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत  भारताच्या सानिया मिर्झाने चीनच्या शुई झेंग समवेत दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. 2021 च्या टेनिस हंगामातील सानियाचे हे पहिले विजेतेपद आहे.

रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा आणि शुई झेंग या जोडीने अमेरिकेच्या ख्रिस्टेन आणि न्यूझीलंडच्या रूटेलफीचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. हा अंतिम सामना 65 मिनिटे चालला होता. गेल्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील एका स्पर्धेत सानियाला दुहेरीत उपविजेतेपद मिळाले होते.

Related Stories

बेळगावच्या रोनित मोरे, रोहन कदम यांची कर्नाटक टी-20 संघात निवड

Patil_p

नव्या नियमामुळे सायना, कश्यप अडचणीत

tarunbharat

क्रिकेटच्या रणांगणात आज भारत-पाक ‘महायुद्ध’

Patil_p

भारतीय वरिष्ठ महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

न्यूझीलंडचा विंडीजवर डावाने मोठा विजय

Patil_p

बेंगळूर युनायटेड-अहमदाबाद आज फुटबॉल लढत

Patil_p
error: Content is protected !!