Tarun Bharat

सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहणार, संभाजीराजेंचं उपोषण मागे

ऑनलाइन टीम / पुणे : 

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी सुरू केलेले उपोषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले आहे.

संभाजीराजे म्हणाले, की आमच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन याप्रकरणी सारथीची स्वायत्तता कायम राहील असे सांगितले आहे. तसेच जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटविण्यात आलेले आहे. तसेच त्यांनी काढलेले जीआरही रद्द करण्यात आले आहेत.

तत्पूर्वी शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजेंची आणि उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली होती.

 

Related Stories

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच : भाजप नेते बरळले

prashant_c

सोलापूर : संचारबंदीत मराठा आंदोलकांनी घेतले नामदेव पायरीचे दर्शन

Archana Banage

सोलापूर : ममनाबादमध्ये भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून; पाचजण गंभीर जखमी

Archana Banage

तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज : वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख

Archana Banage

सोलापूर शहरात 19 कोरोना पॉझिटिव्ह, 3 रुग्णांचा मृत्यू

Archana Banage

देवदर्शनासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला

Archana Banage