Tarun Bharat

सावंतवाडीत प्रभागनिहाय रॅपिड टेस्टला प्रारंभ

सावंतवाडी / प्रतिनिधी-

सावंतवाडी पालिकेतफेॅ प्रभागनिहाय कोरोनाच्या रॅपिड टेस्टला प्रारंभ झाला आहे. काझीशहाबुददीन हाॅलमध्ये प्रभाग दोन व सहाच्या नागरीकांची तपासणी करून हा प्रारंभ झाला. पालिकेचे वैदयकिय अधिकारी डाॅ. उमेश मसुरकर , पालिका कर्मचारी, नगरसेवक बाबु कुडतरकर उपस्थित होते. दुपारपर्यत पन्नास नागरीकांनी तपासणी केली. त्यात तीन कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले.

Related Stories

इंधन दरवाढ, शेतकरी कायद्याविरोधात

Patil_p

‘तरुण भारत’ च्या पाठपुराव्याने शुक्रवारपासून चक्रीवादळ भागात सुरू होणार बस सेवा

Archana Banage

अभियंता कौस्तुभ गोवेकर यांचे हैद्राबादला निधन

Anuja Kudatarkar

चिपळूणच्या नायब तहसीलदारांना माहिती आयुक्तांनी ठोठावला दंड

Patil_p

पिसेकामतेच्या कन्येचे यूपीएससीमध्ये यश

NIKHIL_N

जि. प. ची ‘स्टडी फ्रॉम होम’ सुविधा

NIKHIL_N