Tarun Bharat

सावंतवाडीत माधवबागची ओपीडी सुरु

कणकवली:

नवीन वर्षाचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात शुक्रवारी 1 जानेवारीला हृदयरोगावरील अग्रणी संस्था माधवबागची ओपीडी सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माधवबाग ओपीडी व्हर्टिकट हेड दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी ओपीडीचे संचालक डॉ. अमेय पाटकर, ओपीडीच्या मुख्य डॉ. शिल्पा सागावकर, माजी मुख्याध्यापक अनंत पाटकर, परिसरातील माधवबागचे रुग्ण आदी उपस्थित होते. या ओपीडीमुळे सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुका परिसरातील हृदयरोग्यांना माधवबागच्या उपचारपद्धतींचा लाभ मिळणे शक्मय होणार आहे, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Related Stories

जिह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

Patil_p

मराठा आरक्षण प्रश्नावर मंडणगड तहसीलला निवेदन

Patil_p

चिपळुणात पोलिसांचे अवैध धंद्यावर धाडसत्र

Patil_p

चिपळूणच्या ऋतुराजची ‘अंतराळ’ भरारी!

Patil_p

दापोलीकर गारठले, तापमान 10 अंश सेल्सिअस

Archana Banage

नाणारमध्ये प्रदूषणविरहीत प्रकल्प उभारून दाखवाच

Patil_p