Tarun Bharat

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दहा कॅडीवेर बॅग प्रदान

मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी यांचा पुढाकार

ओटवणे / प्रतिनिधी –

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णायलायातील कॅडीवेर बॅग (डेड बाॅडी बॅग) संबंधीची गैरसोय लक्षात येताच माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर, आणि सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी आणि कारीवडे येथील बागायतदार साजू थॉमस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दहा कॅडीवेर बॅग उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. उत्तम पाटील यांच्याकडे सुपूद केल्या. यावेळी डॉ पाटील यांनी या तिन्ही दात्यांचे आभार मानले. यावेळी डॉ.अभिजित चितारी, डॉ.मनिषा सावंत, साजू थाॅमस, राघवेंद्र चितारी आदी उपस्थित होते.

Related Stories

‘आरोग्य सेतू’ ऍप डाऊनलोड करा!

NIKHIL_N

उत्तरप्रदेशला रेल्वे ट्रकने चालत जाणाऱया 16 मजुरांना रोखले

Patil_p

वेंगुर्लेचा तरूण लोटेतून बेपत्ता

Patil_p

रिक्षा उलटून वृद्ध ठार

Patil_p

केवायसीच्या बहाण्याने महिलेला 90 हजाराचा गंडा

Patil_p

कोरोना समिती सदस्यांना विश्वासात न घेता सचिवांची मनमानी- ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर यांचा आरोप

Anuja Kudatarkar