Tarun Bharat

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्या गुरुवारी उद्घाटन

सावंतवाडी / प्रतिनिधी:

राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका कार्यालय उभाबाजार येथे उद्या गुरुवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हा अध्यक्ष अमित सामंत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक विक्टर व जिल्हा बँकेचे संचालक आर टी मर्गज सावंतवाडी निरीक्षक अर्चना घारे परब शिवाजी घोगळे यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी व शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केले आहे.

Related Stories

जिह्यात कोरोनाचे 14 नवे रूग्ण

Patil_p

रेडी येथील नवविवाहितेचा प्रसुती पश्चात मृत्यू

NIKHIL_N

‘अल्टिमेट’ची भाषा महाराष्ट्रला नको, दिल्लीला द्या!

NIKHIL_N

मे 2020 मध्ये संपली आहे जिल्हा बँकेची मुदत

NIKHIL_N

मासे मिळत नसल्याने मच्छीमारी बोटी चार दिवस किनाऱयाला!

Patil_p

शिकवण्यासाठी शिक्षकांनी नेमली पर्यायी माणसे!

Patil_p