Tarun Bharat

सावंतवाडी वैश्य भवन येथे रॅपिड एंटीजन टेस्टला प्रतिसाद

Advertisements

सावंतवाडी / प्रतिनिधी-

सावंतवाडी प्रभाग क्रमांक 1 व प्रभाग क्रमांक 3 ची रॅपिड एंटीजन टेस्ट वैश्य भवन गवळी तिठा येथे शनिवार दिनांक19/06/2021 रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या कालावधीत घेण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. यावेळी नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर, नगरसेविका शुभांगी सुकी, डॉ. उमेश मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, डॉ. सुप्रिया धाकोरकर, दिनेश भोसले,नागेश बिद्रे, दत्तात्रय पंडित, शुभम गवळी, गणेश खोरागडे आदी उपस्थित होते.

Related Stories

जिल्हय़ात 15 हजार रेशनकार्डधारकांचे धान्य बंद

Patil_p

अपुऱया तयारीविना व्यापारी गाळे ‘सील’ची कारवाई बोंबलली

Patil_p

शिवसैनिक सदैव शिवसेनेसोबतच

Rohan_P

व्यापारी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

Patil_p

महाराष्ट्र : मंदिरांसह हॉटेलांबाबतचा निर्णय आज शक्य

Abhijeet Shinde

लोटेतील ‘वनविड, योजना’ची उत्पादन बंदी उठवली!

Patil_p
error: Content is protected !!