माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहराइच मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या फुले यांचा पराभ झाला होता. काशीराम बहुजन समाज पक्ष या नावाने त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे.


previous post
next post