Tarun Bharat

साहित्यीक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यीक भारत सासणे

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

साहित्यीक कलावंत प्रतिष्ठाऩ पुणे आयोजीत 20 वे साहित्यीक कलावंत संमेलन दिनांक 25 आणि 26 डिसेंबर रोजी होणार असून प्रसिद्ध साहित्यीक भारत सासणे यांची संमेलनाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्यीक कलावंत प्रतिष्ठनचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी दिली.

ते म्हणाले, कथा, लघुकथा, कादंबरी, नाटके, एकांकिका असे भरीव लेखन करुन सासणे यांनी मराठी साहित्यातयोगदान दिलेले आहे. सुमारे 35 हून अधिक पुस्तकांचे लेखन सासणे यांनी केले आहे. 

संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार 25 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

केन तनाका ठरल्या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला

datta jadhav

दुभंगलेल्या स्थितीत शिक्षणच माणसाचे भविष्य घडवेल : डॉ. माशेलकर

prashant_c

घनश्याम पाटील यांच्या ‘दरवळ’चे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

datta jadhav

‘बाबा का ढाबा’ सोशल मीडियावर व्हायरल; त्यानंतर ढाब्यावर एकच गर्दी

Rohan_P

4 पायांच्या प्राण्यांमध्ये चालते अनोखे कुटुंब

Patil_p

…अन् शनिवार वाडय़ाचा दिल्ली दरवाजा उघडला

prashant_c
error: Content is protected !!