Tarun Bharat

सिंधुदुर्गात कर्नाटकच्या वाहनांना प्रवेश करू देणार नाही- कुडतरकर

सावंतवाडी/ प्रतिनिधी-

महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने शाही फेकली ही घटना निंदनीय आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. जर सिंधुदुर्गात आणि सावंतवाडीत जर का कर्नाटकाच्या बस आणि वाहने दाखल झाली तर आम्ही त्यांना प्रवेश करू देणार नाही. कर्नाटक सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सावंतवाडीचे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी केली. बेंगलोर ते जो प्रकार झाला त्याचा आम्ही निषेध करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. बेंगलोर येथे शिवपुतळा वर शाही फेकल्याच्या घटनेचे पडसाद सावंतवाडी त उमटले आहेत.

Related Stories

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’ ऐरणीवर

Archana Banage

दाभोळमध्ये निसर्ग चक्रीवादळात लाखोंची हानी

Patil_p

मालवण जेटीचे उदघाटन व बंदर विकासासाठी निधी द्यावा ; आ. वैभव नाईक यांची दादा भुसेंकडे मागणी

Anuja Kudatarkar

लिपिक कर्मचारी दहा वर्षे विनावेतन

NIKHIL_N

कणकवली मतदारसंघातील सरपंचांना विमा पाॅलिसी

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात आजपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

Patil_p