Tarun Bharat

सिंधुदुर्गात ११ मार्च रोजी पावसाची शक्यता

Advertisements

मालवण/प्रतिनिधी-

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 11 मार्च रोजी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

दापोलीत पेट्रोल पंपावर बसला आग!

Patil_p

वीस मजूर तुळजापूरला रवाना

NIKHIL_N

महाआवास अभियान अंतर्गत ई गृहप्रवेश

NIKHIL_N

आत्महत्येवरून चाललेले राजकारण बंद करा

NIKHIL_N

अत्यावश्यक दुकाने आज-उद्याही सुरू

NIKHIL_N

कोकण रेल्वे ‘विद्युतीकरण’चे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Patil_p
error: Content is protected !!