Tarun Bharat

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाकडे शिवनेरी चषक

Advertisements

 बेळगाव : अनगोळ येथील शिवनेरी चौक आयोजित हाफपिच क्रिकेट स्पर्धेत सिद्धीविनायक अनगोळ संघाने डेंजर बॉईज अनगोळ संघाचा पराभव करून शिवनेरी चषक पटकाविला.

अनगोळ येथे आयोजित या हाफपिच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिद्धीविनायक र्स्पोट्स अनगोळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 4 गडी बाद 32 धावा केल्या. त्याला उत्तर देताना डेंजर बॉईज संघाने 5 षटकात 6 गडी बाद 29 धावाच केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या संघाला माजी नगरसेवक विनायक गोपाळ गुंजटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

सुळेभावीमध्ये जामिया मशीदतर्फे 200 रोपांची लागवड

Amit Kulkarni

मराठीतूनही माहिती द्या!

Amit Kulkarni

साहित्य संमेलनाला महाराष्ट्राची परवानगी

Patil_p

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

Tousif Mujawar

उज्ज्वलनगर येथील नाल्यावर अतिक्रमण

Amit Kulkarni

व्हॅक्सिन डेपो बचाव लढाईत दिलासा

Amit Kulkarni
error: Content is protected !!