Tarun Bharat

सीएए-एनआरसी कायदा समर्थनार्थ हमारा देश वतीने जागृती फेरी

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ हमारा देश संघटनेच्यावतीने वीर सावरकर रोड टिळकवाडी येथे नुकतीच कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी सीएए व एनआरसी बद्दल नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कोपरा सभेस नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी उपस्थितांनी या कायद्याचे समर्थन केले. व तसेच आपला पाठिंबा दर्शवित पत्रकावर स्वाक्षरीही केल्या.

Related Stories

पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

बुडाला एक इंचही जमीन देणार नाही

Patil_p

बाळेकुंद्री केएच येथील वृध्दा बेपत्ता

Patil_p

बेळगाव जिल्हात केएमएफ तर्फे होणार भव्य तालुकास्तरीय सायकलिंग स्पर्धा

Rohit Salunke

राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

Patil_p

बिडी येथे नवविवाहितेची आत्महत्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!