Tarun Bharat

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभारणीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

प्रतिनिधी/कोल्हापूर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र किंवा मराठी भाषेतील महाविद्यालय स्थापन करण्याबाबत समितीसोबत मंत्री सामंत यांची बैठक सुरू आहे. सीमाभागात महाविद्यालय व तंत्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने चंदगड तालुक्यामध्ये तीन ठिकाणी जागा ही पाहिलेली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर यावर अंतिम निर्णय होईल.

Related Stories

घुणकी येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

Archana Banage

सबा लाडला विक्रमी गुणांसह सुवर्णपदक

Archana Banage

“ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना वीज बिलात सवलत द्या”

Archana Banage

कोव्हिड रुग्णालयांवर आता सीसीटीव्ही आधारे नियंत्रण

Archana Banage

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील जुन्या पुलांचे अस्तित्व धोक्यात

Archana Banage

जिल्ह्यात रात्री उशिरा आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage