Tarun Bharat

सीसीबीने नायजेरियन ड्रग पेडलरला केली अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर सीसीबीने नायजेरियाच्या ड्रग पेडलर इफेयनी ओचेचुलवू माइक (४१) याला अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून १०० ग्रॅम एक्स्टसी टॅब्लेट आणि होंडा सिटी कार जप्त केली, सर्व ऐवज दहा लाख रुपये किंमतीचा आहे. दरम्यान रामामूर्ती नगर पोलीस स्टेशन येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Stories

सीसीडी संस्थापकांच्या पत्नीविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

Archana Banage

कर्नाटकात १५ जुलैपासून नवीन शैक्षणिक वर्ष

Archana Banage

निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज : सिद्धरामय्या

Amit Kulkarni

चोरी प्रकरणी तारिहाळ येथील चौकडीला अटक

Tousif Mujawar

कर्नाटक: ५५.५४ टक्के विद्यार्थी SSLC पुरवणी परीक्षा उत्तीर्ण

Archana Banage

कर्नाटक: राज्यातील १५० औद्योगिक प्रशिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या होणार

Archana Banage