Tarun Bharat

सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांनी घेतली एकाचवेळी शपथ

ऑनलाईन टीम / काबुल :

इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांनी एकाचवेळी शपथ घेतली. यामध्ये तीन महिला न्यायाधीशांचाही समावेश आहे. सीजेआय एन व्ही रमण यांनी नवीन न्यायाधीशांना शपथ दिली. सुप्रीम कोर्टाच्या अतिरिक्त संकुलाच्या सभागृहात हा शपथविधी पार पडला.

नवीन न्यायाधीशांपैकीच एक असलेल्या जस्टिस नागरत्ना 2027 मध्ये पहिल्या महिला सरन्यायाधीश होऊ शकतात. तसेच जस्टिस पीएस नरसिम्हा बार येथून थेट सुप्रीम कोर्टात नियुक्त केले जात आहेत. नवीन 9 न्यायाधीशांच्या शपथेनंतर सुप्रीम कोर्टात सीजेआय रमण यांच्यासह न्यायाधीशांची संख्या 33 झाली आहे.

Related Stories

सोलापूर जिह्यातील 174 ग्रामपंचायत निवडणुक निकालाचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

नागरिकत्व कायदा : केरळ सरकारची सुप्रीम कोर्टात धाव 

prashant_c

हरिहरेश्वर व दमण दरम्यान धडकणार निसर्ग

datta jadhav

गाईला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा

Patil_p

अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मांवर कारवाई

Patil_p

बूस्टर डोस घेतलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण

datta jadhav