Tarun Bharat

सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर; म्हणाले, मोदी आता तरी…

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतातरी मान्य करतील का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपाचे ज्येष्ठ नेते  आणि  राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे, हे मोदी आता तरी मान्य करतील का? आणि देशाची एक-एक इंच जमीन चीनच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करतील का? ”असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.

Related Stories

कोरे झाल्यावर तरी खरे वीजबिल निघणार?

Patil_p

राज्य मागासवर्गीय आयोगात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक

Archana Banage

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेदोन कोटींवर

datta jadhav

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

Archana Banage

‘26/11’मधील दहशतवाद्याचा चीनकडून बचाव

Patil_p

वैद्यकीय कोट्यात OBC आरक्षणाला मंजुरी

datta jadhav