Tarun Bharat

सुर्ल सरकारी विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

Advertisements

सांखळी/प्रतिनिधी

सांखळी मतदारसंघातिल सुर्ल गावातील सरकारी विद्यालयात सोमवारी शाळकरी मुलांच जोरदार स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग भरवण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिसाद लाभला.मुख्यध्यापक सर्वेश्वर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली  सर्व मुलांचे स्वागत करण्यात आले. सरस्वती देवीच्या फ़?टो चे पूजन करून, परंपरेनुसार शाळेत प्रवेश देण्यात आला.

Related Stories

उघडय़ावर मद्यपान करण्यास बंदीची घोषणा केवळ नावापुरतीच

Patil_p

प्रसिद्ध वास्को सप्ताहनिमित्त विन्सन वर्ल्डतर्फे यूटय़ूबवर लाईव्ह (थेट) कार्यक्रम

Amit Kulkarni

नॉर्थईस्टचा जमशेदपूर एफसीवर विजय

Amit Kulkarni

..तर ई-माध्यमे मराठीच्या वृद्धीसाठी वरदान ठरतील

Amit Kulkarni

वास्कोत आजपासून दामोदर भजनी सप्ताह

Patil_p

गोमंतकाचा ‘हृदयसम्राट’ निर्वतला

Amit Kulkarni
error: Content is protected !!