Tarun Bharat

सुवर्णा म्हेत्रे यांचे निधन

Advertisements

सोलापूर प्रतिनिधी  :

           माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या धर्मपत्नी सुवर्णाताई म्हेत्रे (वय ५०) यांचे आज मंगळवारी सकाळी 10 वाजता अल्पशा आजाराने सोलापुरात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा शिवराज, चार मुली, तीन दीर आहेत. त्यांच्यावर दुपारी ४ वाजता दुधनी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

     दुधनीचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे जेष्ठ नेते सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या त्या सून तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या त्या वहिनी होत्या. सामाजिक व धार्मिक कार्यात त्या नेहमीच अग्रभागी असायच्या.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 38 नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

फळबाजाराला बहर….

Patil_p

सोलापूर शहरात नवे 17 पॉझिटिव्ह, एक मृत्यू

Abhijeet Shinde

‘एसटी महामंडळास 2 हजार कोटी आर्थिक सहाय्य करावे’

Abhijeet Shinde

लातूर शहर लॉकडाउन वरून महापौर व जिल्हाधिकारी यांच्यात मतभेद

Abhijeet Shinde

बार्शी तालुका पोलीस ठाणे स्थलांतराला सोपल यांचा विरोध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!