Tarun Bharat

सुवारेझ ऍटलेटिको माद्रीद क्लब सोडणार लुईस सुवारेझ

वृत्तसंस्था/ माद्रीद (स्पेन)

ला लिगा फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया ऍटलेटिको माद्रीद क्लबचे लुईस सुवारेझ प्रतिनिधीत्व करीत आहे पण ला लीगा फुटबॉल क्लबच्या चालू हंगामाअखेर सुवारेझ हा क्लब सोडणार आहे. सदर माहिती या क्लबच्या व्यवस्थापनानी दिली आहे.

ऍटलेटिको माद्रीद क्लबने सुवारेझला हा क्लब सोडण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. आता या स्पर्धेतील होणाऱया सेव्हीला बरोबरच्या सामन्यापूर्वी सुवारेझ आणि हेक्टर हिरेरा या क्लबचा त्याग करणार आहेत. सुवारेझने या चालू फुटबॉल हंगामात 21 गोल नोंदविले आहेत.

Related Stories

विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p

पोलंडची स्वायटेक अंतिम फेरीत

Patil_p

Mann Ki Baat : पीएम मोदींकडून साताऱ्याच्या प्रवीण जाधव यांचं ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक

Archana Banage

सध्या न खेळणेच योग्य : यूएसटीए

Patil_p

गुगलची पै.खाशाबा जाधवांना डुडलद्वारे मानवंदना

Patil_p

एथर एनर्जी ई-स्कूटरची विक्री सुरू

Patil_p