Tarun Bharat

सुशीलकुमार मोदी राज्यसभेवर बिनविरोध

पाटणा

 राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुशील कुमार मोदी यांच्या विरोधात महाआघाडीने उमेदवार देणे टाळले आहे. मोदी यांनी बुधवारीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत स्वतःचा अर्ज भरला होता. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत मोठा पराभव आणि मोठा उलटफेर होण्याची शक्यता नसल्याने महाआघाडीच्या कुठल्याही पक्षाने उमेदवार उभा करणे टाळले आहे.

बिहार सुशील कुमार मोदी यांच्यापासून मुक्ती इच्छितो आणि महाआघाडी या मुक्तीच्या मार्गात अडथळा होऊ इच्छित नाही, याचमुळे उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा राजदचे प्रवक्ते चितरंजन गगन यांनी गुरुवारी केला आहे.

Related Stories

कॉलर’ची ओळख पटविण्यासाठी सरकारचा पुढाकार

Patil_p

हिमाचल प्रदेशात आज मतदान

Patil_p

रँकींगसाठी केवळ सीईटीचेच गुण विचारात

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वृद्धी

Patil_p

गरिबांच्या खात्यात 16 हजार 394 कोटी जमा

datta jadhav

भारतीय दौऱयातून जोनासेन बाहेर

Patil_p