Tarun Bharat

सॅमसंग गॅलक्सीचा एम 12 लवकरच भारतीय बाजारात

Advertisements

नवी दिल्ली : सॅमसंगकडून अपेक्षा ठेऊन असलेल्या ग्राहकांसाठी आता लवकरच भारतीय बाजारात गॅलक्सी आपले एम आणि एफ आवृत्तीचे नवे स्मार्टफोन सादर करणार आहे. यामध्ये गॅलक्सी एम 12 फोनपैकी एक आहे. जो फिलिपाईनमध्ये आणि लवकरच भारतीय बाजारामध्ये येण्याचे संकेत आहेत. सॅमसंग स्मार्टफोनचे मॉडेल नंबर ‘एसएम-एफ 12 जी डीएस’ लवकरच सॅमसंगला सपोर्ट पेज देणार आहे. गॅलक्सी एफ 12 लवकरच सादर होणार असून देशातील ग्राहकांसाठी हे उत्पादन उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

नोएडामध्ये उत्पादन

सॅमसंग इंडियाचा प्रकल्प हा नोएडामध्ये उभारण्यात आला असून याठिकाणी बऱयापैकी उत्पादन घेण्यास प्रारंभ करण्यात आल्याचे कंपनीच्या अहवालात सांगितले आहे.

Related Stories

लिस्टेड कंपन्यांचे 20 वर्षांतील बाजारमूल्य वाढले

Omkar B

आर्थिक कंपन्यांच्या मजबूतीने सेन्सेक्स झेपावला

Patil_p

भारताच्या निर्यातीत 45 टक्के वाढ

Patil_p

सक्रीय ग्राहक संख्या जोडण्यात एअरटेल अव्वल

Amit Kulkarni

आरबीआयची पेमेन्ट इंफ्रास्ट्रक्चर फंड उभारणीची घोषणा

Patil_p

…‘तो’ बॉस पुन्हा परतला!

Amit Kulkarni
error: Content is protected !!