Tarun Bharat

सॅमसंग गॅलक्सी नोट 10 दरात घट

नवी दिल्ली

 सॅमसंग गॅलक्सी नोट 10 च्या किंमतीत कंपनीने कपात केली असून हा फोन वन प्लस 8 पेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे. सॅमसंगचा फोन 6 जीबी प्रकारात असून यांच्या आता किंमती अनुक्रमे 37 हजार 999, 39 हजार 999 रुपये असणार आहेत. दुसरीकडे सॅमसंग कंपनी 5 हजाराची सवलतही देऊ करणार आहे. सिटीबँकच्या कार्डधारकांना गॅलक्सी नोट  5 हजाराने स्वस्त मिळणार आहे. याशिवाय मोबाईल खरेदीच्या काही व्यवहारात 2 हजाराची सवलत कंपनी देऊ करते.

Related Stories

…अखेर ‘झोमॅटो’ शेअर बाजारात लिस्ट

Amit Kulkarni

आयटीसी हॉटेल संख्येत करणार कपात

Patil_p

सलग तिसऱया सत्रात घसरण कायम !

Amit Kulkarni

शेअर बाजार घसरणीसह बंद

Patil_p

मर्सिडीज बेंझची नवी स्पोर्टस् कार बाजारात

Patil_p

ऍपल इंडियाचा महसूल 29 टक्क्यांनी वधारला

Omkar B