Tarun Bharat

सॅमसोनोव्हा अंतिम फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ बर्लीन

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या बर्लीन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत रशियाच्या लुडमिला सॅमसोनोव्हाने एकेरीची अंतिम फेरी गाठताना बेलारूसच्या माजी टॉप सीडेड अझारेंकाचा पराभव केला.

या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 22 वर्षीय सॅमसोनोव्हाने अझारेंकाचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱया उपांत्य सामन्यात स्वीसच्या बेलिंडा बेनसिकने फ्रान्सच्या कॉर्नेटचा 7-5, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. सॅमसोनोव्हा आणि बेनसिक यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.

Related Stories

आयपीएल लिलाव 16 डिसेंबरला

Amit Kulkarni

भारताच्या नौकानयनपटूंची ऐतिहासिक कामगिरी

Amit Kulkarni

झुंजार फलंदाजीनंतरही भारत पराभूत

Patil_p

विनेश फोगटला सुवर्ण

Patil_p

यश धुलची दोन्ही डावात शानदार शतके

Patil_p

इंग्लंडच्या निवड समितीत ल्युक राईट

Patil_p
error: Content is protected !!