Tarun Bharat

सेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी; प्रथमच ६० हजारांवर

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात ही मजबुतीसोबत झाली. यामध्ये सेन्सेक्सने नवा इतिहास नोंदवला आहे. सेन्सेक्स प्रथमच ६०,१०० वर खुला झाला. बाजारात दुपारपर्यंत तेजीचे वातावरण राहिले होते. साधारणपणे सेन्सेक्स १५० अंकांनी वधारुन ६० हजारवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७,८४७ वर ट्रेडिंग करत असल्याचे पहावयास मिळाले होते.

Related Stories

केरळच्या बजेटकॉपीवर गांधीहत्येचे छायाचित्र

prashant_c

दिल्लीत शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात दीड तास चर्चा

Abhijeet Shinde

ऑनलाईन वर्ग सुरू झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होणार

datta jadhav

औषधे, ऑक्सिजन, लसी पुरवठय़ावर भर द्या !

Patil_p

सांबा : लष्कराच्या छावणीजवळ 4 संशयित ड्रोनचा वावर

datta jadhav

बेळगावात अधिवेशन घेण्यासंबंधी राज्यपालांकडून अधिसूचना

Patil_p
error: Content is protected !!